Search

Sale and Distribution of Agriculture Product

Updated: May 29, 2020


शेतमालाची विक्री व वितरण

नमस्कार शेतकरी बांधवानो,

आज आपण जो विषय निवडला आहे तो खूपच कमी चर्चेचा भाग असतो. कारण आहे कमी भाव जास्त खर्च आणि बहुतांश वेळी नुकसान करणारा व्यवसाय म्हणजे शेती व्यवसाय. होय मी काय तुम्हाला खचवण्याचा प्रयत्न नाही करत पण ही एक सामाजिक समजूत बनली आहे. बोटावर मोजावी इतकीच लोक याव्यवसायातून अपेक्षित नफा कमवतात. बहुतांश लोक उत्पन्न कमी होते, जास्त झाले तर भाव नाही भेटत अशा तक्रारी करतात. अर्थातच हे सत्य आहे पण याला आपण सुनियोजनाने मात करू शकतो.

सर्वात महत्वाची बाब म्हणजे बाजार पेठेची माहिती नसणे किंवा बाजारपेठेत जाण्याची गयरसोय असणे ही आहे. यासाठी आम्ही पुढाकार घेण्याचे ठरवले आहे. आम्ही आपापल्यासाठी विक्री व वितरणाची सेवा प्रदान करत आहोत. कशी असणार ही सेवा काय किंमत यासाठी मोजावी लागणार? सर्व माहिती मिळेल आगोदर आपण एक उदाहरणातून समजून घेऊ की हे होणार कास.

"उदाहरण. १

राहुल हा एक शेतकरी, शेती पिरंगुट, पुणे येथे आहे आणि त्याला पुणे शहरामध्ये स्वतःचा माल विक्री करायचा आहे. समजून घेऊ एक एक पायरी ने .

१. राहुल ने शेतात असलेल्या मालाची फोटो घेतले.

२. त्याने www.smartvitaran.com या संकेत स्थळावर जाऊन उत्पादक/विक्रेता म्हणून नोंदणी केली.

३. त्यानंतर त्याला ई-मेल वर त्याचा विक्रेता क्रमांक मिळाला

४. मग त्याने संकेत स्थळाला पुन्हा भेट दिली आणि शेतात असलेल्या मालाची माहिती दिली.

उत्पादक: राहुल फार्म

मार्केट बाय: स्मार्ट वितरण

नाव: गहू

प्रकार: शेतमाल

उपप्रकार: धान्य

स्टॉक: १० नग

किंमत: रु. १५००/-

वजन: ५०कि.ग्राम

पॅकिंग: प्लास्टिकची पिशवी

अपेक्षित डिलिव्हरी: २ दिवस

अधिक माहिती:

गहू हे नैसर्गिक शेती करून घेण्यात आले आहे यावर कुठली हि रासायनिक कीटनाशक व खतांचा वापर केलेला नाही.

माहिती दिल्यानंतर

५. दुसऱ्यादिवशी: त्याचे उत्पादन स्मार्ट वितरण वर लिस्ट झाले

६. आता पुण्यातील दुकानदार बघतात.

७. ऑर्डर देतात.

८. ऑर्डर राहुल ला येते.

९. राहुल पॅक करून ठेवतो.

१०. मालवाहतूकदार येतो. ऑर्डर कॉपी दाखवतो.

११. राहून चेक करतो मग सही करून माल देतो

१२. कार्बन कॉपी घेतो

१३. मालवाहतूकदार माल पुणे शहरात ऑर्डर वरील पत्त्यावर जातो.

१४. दुकान दार पैसे देतो, माल घेतो

१५. पैसे ४ दिवसाने राहुल च्या खात्यावर कमिशन आणि डिलिव्हरी चार्जे कमी होऊन बाकी जमा होते. "

मग आजच अधिक माहिती साठी smartvitaran@gmail.com वर ई-मेल करा.Sale and distribution of Agree Product

Hello farmers,

The topic that we have chosen today is very rarely discussed. The reason is lower prices cost more and most of the time the loser's business is the farming business. Yes, I'm not trying to hurt you, but it has become a social concept. The only people who count on the finger make the most profit from this business. Most people complain that incomes are low, if they are high then prices are not met. This is true, of course, but we can overcome it.

The most important thing is not knowing the market or having the access to the market. We have decided to take the initiative. We are providing sales and distribution services for you. How much does it cost to pay for this service? With all the information we will come to know in advance, this will happen.

Example: 1

Rahul is a farmer, farming in Pirangut, Pune and wants to sell his goods in the city of Pune. Let's take it one step further.

१. Rahul took photographs of the goods in the field.

२. He went to www.smartvitaran.com and registered as a manufacturer / seller.

३. He then got his seller number on the e-mail

४. Then he re-visited the site and informed about the goods in the field.

Producer: Rahul Farm

Market By: Smart Delivery

Name: Wheat

Type: Commodities

Subtype: Grain

Stock: 3 Nos

Price: Rs. १५०० / -

Weight: 5 kg

Packing: plastic bag

Expected delivery: 7 days

More info:

No chemical pesticides and fertilizers have been used since wheat is a natural farming.

After giving the information

५. Next day: Its product is listed on smart distribution

६. Now the shopkeepers in Pune see.

७. Order.

८. The order comes to Rahul.

९. Rahul keeps it packed.

१०. The freighter arrives. The order copy displays.

११. Stay checks and then signs and gives the goods

१२. Carbon takes a copy

१३. The shipment goes to the address above the order in the city of Pune.

१४. The shop pays the door, takes the goods.

१५. After 5 days, the commission and delivery charges are reduced on Rahul's account and the balance is deposited. "

Then email smartvitaran@gmail.com today for more information.


#HashTag #tag

#Distribution #MarathiFarmer #MarathiVyavsayik #Shetkari #Poshinda #anndata #baapShetkari #Golden_Opportunity

31 views0 comments

Smart Vitaran Sales and Distribution

Lakhegaon road, Karkin, Paithan, Aurangabad, 431105 

Contact: +91-98347-92887 | smartvitaran@gmail.com

  • LinkedIn
  • Facebook
  • Twitter
  • YouTube
  • Instagram
LOGO AUG-20.png

Smart वितरण